तरुण भारत

यामाहाची नवी ‘एफझेड 25’ दाखल

नवी दिल्ली

 स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड आज (22 जुलै) सादर केला जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. या स्मार्टफोनबाबत विविध माहिती समोर आली आहे. वनप्लस नॉर्डच्या जागेवर नवीन नॉर्ड 2 मध्ये कंपनी फ्लॅगशिप वनप्लस 9 आवृत्तीच्या डिझाईनची झलक पहावयास मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन  5-जी सपोर्ट करणारा राहणार असल्याची माहिती आहे. यात स्मार्टफोनला 6.43 इंचाचा पंच होल ऍमोलेड डिस्प्ले मिळण्याचे संकेत आहेत. तसेच पूर्ण एचडी रिझोल्यूशनची सुविधा मिळणार आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत दोन लेन्स व्हर्टिकली, तिसरी लेंस आणि एलइडी फ्लॅश हॉरिझॉन्टली मिळणार आहे.

Advertisements

Related Stories

रेनॉ-निस्सानचा काही प्लांट तुर्तास बंद

Amit Kulkarni

ओकीनाव्हा डय़ूअल इलेक्ट्रीक स्कूटर

Patil_p

एचओपी इलेक्ट्रीकच्या दोन दुचाकी लाँच

Amit Kulkarni

ट्रीम्पची नवी टायगर 850 स्पोर्टस सादर

Patil_p

मारुती सुझुकीची नवी सुधारीत स्विफ्ट लाँच

Patil_p

बजाजची नवी प्लॅटिना 100 लाँच

Patil_p
error: Content is protected !!