तरुण भारत

डिजिटल पेमेन्टसाठी स्मार्टफोन आवश्यक नाही?

अर्थमंत्रालयाची माहिती ः आयटीआरकडे वाढला कल

 कोरोना संकटाचा प्रभाव हा सर्वसामान्यांच्या जीवनावर पडत आहे. असे जरी असले तरी प्राप्तिकर परतावा (आयटीआर) फाईल करणाऱयांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. या आर्थिक वर्षात 7.38 कोटीपेक्षा अधिकचे आयटीआर फाईल करण्यात आले आहेत. मागील आर्थिक वर्षात म्हणजे 2019-20 मध्ये 6.78 कोटीपेक्षा अधिक आयटीआर फाईल करण्यात आले आहेत.

Advertisements

आयटीआर करणाऱयांची संख्या तेजीत

देशात प्राप्तिकर परतावा फाईल करणाऱयांची संख्या वाढली आहे. मागील पाच वर्षांची स्थिती पाहिल्यास या वेळी आयटीआर फाईल करणाऱयांची संख्या जवळपास 32 टक्क्यांनी वधारली आहे. 2016-17 मध्ये 5.61 कोटी आयटीआर फाईल झाले होते. तर 2020-21 मध्ये हा आकडा 7.38 कोटीवर राहिल्याची माहिती आहे. आजच्या स्थितीमध्ये आयटीआर फाईल केल्यावर फायद्याची बाजू बघत करदाते जागरुक झाले आहेत. आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आयटीआर भरणे गरजेचे असते. यामुळेही आयटीआरकडे अलीकडच्या काळात कल वाढत असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

रेडमीचा एक्स सिरीजचा स्मार्ट टीव्ही दाखल

Patil_p

चाल मंदावतेय?

Omkar B

पहिल्या तिमाहीत जागतिक व्यापारात भारताने दर्शवली वाढ

Patil_p

श्रीमंताच्या यादीत जगात पाचव्या स्थानी अंबानीची झेप

Patil_p

किरण मजुमदार शॉ यांना जागतिक उद्योजकाचा मान

Patil_p

महिंद्राच्या सीईओपदी आशिष शहा

Patil_p
error: Content is protected !!