तरुण भारत

जिह्यात बाधितांच्या संख्येत घट

रत्नागिरी

कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. बुधवारी जिल्हय़ात 156 नवे बाधित रुग्ण सापडल़े त्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 69 हजार 115 इतकी झाली आह़े तर 694 रुग्णांनी कोरोनावर मात केली आह़े त्यामुळे आजपर्यंत जिह्यात 64 हजार 515 रुग्ण बरे झाले आहेत़ बुधवारी 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा  त्यामुळे आतापर्यंत 1 हजार 973 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisements

  बुधवारी आरटीपीआर चाचणीमध्ये 57 तर रॅपिड अँन्टीजन चाचणीमध्ये 99 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल़ी  आरटीपीआर चाचणीमध्ये मंडणगड, दापोलीमध्ये प्रत्येकी 1, गुहागर राजापूर प्रत्येकी 2, चिपळूण 19, संगमेश्वर 6, रत्नागिरी 26, असे एकूण 57 रुग्ण सापडले तर रॅपिड अंान्टीजन चाचणीमध्ये दापोली 12, खेड 20, गुहागर 7, चिपळूण 18, संगमेश्वर 4, रत्नागिरी 28, लांजा 3 तर राजापुरामध्ये 7 रुग्ण आढळल़े बुधवारी 2 हजार 897 आरटीपीआर चाचण्या करण्यात आल्या होत्य़ा तर रॅपिड ऍन्टीजनच्या 4 हजार 817 चाचण्या करण्यात आल्या होत्य़ा  जिह्याचा रिकव्हरी दर 93.34 टक्के असून मृत्यू दर 2.85 टक्के इतका नोंदवण्यात आला आह़े 

Related Stories

कोरोना काळातही अखंड ज्ञानगंगा

NIKHIL_N

जागा मिळाली, तरच आडाळीच वनस्पती संशोधन केंद्र!

NIKHIL_N

रत्नागिरीत बाललैंगिक अत्याचारांसंदर्भात विशेष पोक्सो न्यायालय स्थापना

Shankar_P

कलंबिस्त मळा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक पास्ते यांचे निधन

Ganeshprasad Gogate

पोलिसाच्या हाताला चावा घेत संशयित पसार

Patil_p

सांबर शिंगांच्या तस्करी प्रकरणी रेडीतील दोघांना अटक

Patil_p
error: Content is protected !!