तरुण भारत

राजस्थान : 24 तासात दुसऱ्यांदा बिकानेरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टल स्केल एवढी होती. यामध्ये प्रकारची हानी झालेली नाही आहे. सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी हा भूकंप झाला. सलग दोन दिवस जाणवलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

 
यापूर्वी काल म्हणजेच 21 जुलै रोजी देखील सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 110 किलोमिटर खोल होते.  

Related Stories

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

pradnya p

राजकीय घराणेशाही देशाचा सर्वात मोठा शत्रू

Patil_p

कोरोना संकटात बिहारमध्ये रणधुमाळी

Patil_p

कोरोनाचा कहर : पंजाबमध्ये उच्चांकी रुग्ण संख्या

pradnya p

संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा तपास करून कारवाई करणार- जयंत पाटील

triratna

जनमानसात कमालीची अस्वस्थता; छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा

pradnya p
error: Content is protected !!