तरुण भारत

मालवणची आपतकालीन टीम चिपळुणला रवाना

मालवण :


चिपळुणमधील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मालवणातील तरुणांची आपतकालीन बचाव टीम गुरुवारी सायंकाळी चिपळुणला रवाना झाली. जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्यासाठी आवाहन होताच नौका, इंजिन व ईतर साहित्य घेऊन आपतकालीन टीम रवाना होत असल्याचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

खेडमध्ये 16पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धा

Patil_p

जि. प. सदस्याचा आंदोलनाचा इशारा

NIKHIL_N

जिल्हय़ात कोरोनाचे संकट वाढतेच

NIKHIL_N

रत्नागिरी : शिक्षक आले…पण विद्यार्थी अत्यल्प

triratna

दुर्गेवाडीत 50 हजाराचा लाकूड साठा जप्त

Patil_p

नगराध्यक्ष बडतर्फीबाबत चौकशी समिती नेमणार!

Patil_p
error: Content is protected !!