तरुण भारत

कोयना धरणातून उद्या होणार इतका विसर्ग

सातारा / प्रतिनिधी :

आज दि. 22 जुलै 2021 रोजी संध्या. 5 वाजता धरणाची पाणी पातळी 2133 फूट 2 इंच झाली असून धरणामध्ये 72.88 TMC पाणीसाठा झाला आहे. धरणाची सांडवा पातळी 2133 फूट 6 इंच असून या पातळीस पाणीसाठा 73.18 TMC आहे.

Advertisements

पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

उद्या दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार आहे. पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Related Stories

सातारा : कायदा-सुव्यवस्थे सोबतच बोरगाव पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

triratna

मुलीवर अत्याचार प्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी

Patil_p

कोरोना सातारा शहराचा फास आवळू लागला

Patil_p

फलटण तालुक्यातील 29 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 790 कोरोनाबाधित तर 24 मृत्यू

triratna

सातारा जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन सुरू

Patil_p
error: Content is protected !!