तरुण भारत

अनिल तोरस्कर यांचे निधन

वेंगुर्ले प्रतिनिधी:

वेंगुर्ले शहरातील विठ्ठलवाडीमधील रहिवासी अनिल दशरथ तोरस्कर (62) यांचे गुरुवार दि. 22 जुलै रोजी पहाटे वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, बहिण, भावोजी, पुतणे, पुतणी, भाचा, असा परीवार आहे.   वेंगुर्ले विठ्ठलवाडी येथील इलेक्ट्रीशियन बाळा सातोस्कर यांचे ते मावस भाऊ होत.

Advertisements

Related Stories

ई-संजीवनी ओपीडीतून घरबसल्या आरोग्य सल्ला!

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत आ. योगेश कदम घेणार पंचायत समितीची आढावा बैठक

triratna

बोलेरो-ट्रकच्या धडकेत एकजण ठार

Patil_p

कुडाळ येथे शास्त्रीय संगीत महोत्सवास प्रारंभ

NIKHIL_N

आता पालकमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळावा- संजू परब

Ganeshprasad Gogate

प्रतिक्विंटल 53 रु. वाढ जखमेवर मीठ चोळणारी

NIKHIL_N
error: Content is protected !!