तरुण भारत

महापूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंसाठी मालवणवासीयांचा पुढाकार

शुक्रवारी सायंकाळपर्यत साहित्य जमा करण्याचे नागरिकांना आवाहन


मालवण:

Advertisements


चिपळुणमध्ये बचावकार्यासाठी मालवणातील तरुणांची आपतकालीन टीम रवाना झाली असताना आता पूरग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक साहित्य पोहचविण्यासाठी मालवणातील बॕ. नाथ पै सेवांगण आणि मातृत्व आधार फाऊंडेशन या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. चांगल्या स्थितीतील कपडे, चादर, मेणबत्ती, माचिस तसेच तयार अन्न जसे की फरसान बिस्किट आदी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जमा बॕ. नाथ सेवांगण मालवण येथे जमा करण्याचे आवाहन सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे. तर मातृत्व आधार फाऊंडेशनने लोकनेते आर. जी. चव्हाण हॉल याठिकाणी साहित्य जमा करण्याचे आवाहन केलेय. नागरिकांनी अधिक माहितीसाठी संजय वराडकर 9422596987 यांच्याशी संपर्क साधावा.

Related Stories

सावंतवाडीत विज्ञान प्रदर्शन

NIKHIL_N

विहिंपतर्फे पूरग्रस्तांसह गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Ganeshprasad Gogate

साजिद ट्रेडर्स मालकांबाबत अफवा पसरवणाऱयाविरूद्ध गुन्हा

Patil_p

मुंबईतीच्या स्वामी समर्थ फाउंडेशनचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

Ganeshprasad Gogate

अखेर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा महिनाभराने ‘कामथे’ला पुरवठा

Patil_p

डिझोल्युशन सायन्स संशोधनात रत्नागिरीचा सुपुत्र देशात प्रथम

Patil_p
error: Content is protected !!