तरुण भारत

कोल्हापूर : ‘म्युकर’ने एकाचा मृत्यू, दोन नवे रूग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर :

जिल्ह्यात गुरूवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये म्युकर मायकोसीसने एकाचा मृत्यू झाला तर दोन नवे रूग्ण दाखल झाल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.

Advertisements

  सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी म्युकरचे 2 रूग्ण दाखल झाले तर उपचार घेत असलेल्या एकाचा मृत्यू झाला. आजपर्यत म्युकरचे 297 रूग्ण नोंद झाले आहेत. त्यापैकी 63 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 8 रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यत 147 जण म्युकरमुक्त झाल्याची माहिती बाहÎ संपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील: केशव उपाध्ये

Shankar_P

बाहुबलीमध्ये गुरुदेव समंतभद्रजी महाराज जयंती उत्साहात

triratna

पाटबंधारेचे निवृत्त अधीक्षक अभियंता यशवंत वासुदेव यांचे निधन

triratna

टोप येथे शॉर्टसर्किटने अकरा एकरातील ऊस जळाला

triratna

राधानगरीतून सात हजार क्युसकेचा विसर्ग, चार दरवाजे खुले

Shankar_P

दुचाकीस्वाराची बॅरिकेटसला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!