तरुण भारत

लंर्बोगिनीच्या कार्स भारतात विक्रीत विक्रम करणार

नवी दिल्ली : इटालियन स्पोर्टस् कार बनवणारी कंपनी लंर्बोगिनी भारतात यावर्षी विक्रमी स्तरावर कार्सची विक्री करण्याचा टप्पा गाठू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने वर्ष 2019 मध्ये 52 कार्स विक्री करण्याचा विक्रम केला होता. तेव्हा यावर्षी हा विक्रम मोडीत काढला जाण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता विक्रीत हळुहळू वाढ होत आहे. लसीकरणाला आलेला वेग पाहता विक्रीत विक्रम साधणे शक्य होईल. 3.15 कोटी ते 6.33 कोटी रुपयांच्या कार्सची विक्रीची कामगिरी अधिक चांगली असेल.

Related Stories

गुगल असिस्टंटसह नवी होंडा सिटी सादर

Patil_p

भारतातून होणाऱया कार निर्यातीत घट

Patil_p

व्होल्वो कार्सच्या विक्रीत वृद्धी

Patil_p

हिरोमोटोची नवी मास्टरो एज 110 बाजारात

Patil_p

राहुल बजाजनी चेअरमनपद सोडले

Amit Kulkarni

लक्झरी कार्सच्या विक्रीत घट

Omkar B
error: Content is protected !!