तरुण भारत

वारणा धरणातून विसर्ग कमी

शिराळा /प्रतिनिधी

वारणा धरणातून 28250 क्युसेक्स वरून विसर्ग कमी करुन, 19750 क्युसेक्स ईतका करणेत आला आहे. वारणा धरणात ३२ टीएमसी पाणी असून ,धरण ९३ %भरले आहे.

Advertisements

गेल्या चोवीस तासात २८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज चौथ्या दिवशी सुर्याचे दर्शन झाले असून ,पाऊसाने थोडी विश्रांती घेतली आहे.

Related Stories

सांगली : कडेगाव तालुक्यात आज १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात नवे ११५० रूग्ण, ३३ मृत्यू

Abhijeet Shinde

सलग दुसऱ्या दिवशी ही तासगाव तालुक्यात भाजपला धक्का

Abhijeet Shinde

सांगली : बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले

Abhijeet Shinde

बांबू लागवड मार्गदर्शनासाठी पाशा पटेल, संजीव करपे येणार सांगलीत

Abhijeet Shinde

परदेशवारीवरुन आलेल्या तरुणीची सोशल मिडीयावरुन बदनामी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!