तरुण भारत

सोमवारपासून हॉटेल्स होणार सुरू

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्यास सोमवार (दि.२६) पासून परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शनिवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत हा निर्णय घेतला. तसेच जिल्ह्यातील तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधाना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढही देण्यात आली.

सोमवारपासून सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ५० टक्के क्षमतेची अट घालण्यात आली आहे. दुपारी ४ नंतर पार्सल सुविधा सुरू राहणार आहे.

Related Stories

गोपाळ समाजातील ५२ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे वीस लाख वाटप

triratna

दक्षता समित्याच असुरक्षित

triratna

कोरोनामुळे नरवीर शिवा काशीद 360 वी पुण्यतिथी साधेपणाने

triratna

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा शपथविधी संपन्न

triratna

सर्वसामान्य रूग्णांवर उपचार कोण करणार ?

triratna

सैनिक टाकळीतील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले

triratna
error: Content is protected !!