तरुण भारत

शुक्रवारी 135 जणांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी/ बेळगाव

शुक्रवारी जिल्हय़ातील 135 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 46 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव तालुक्मयातील एका 45 वषीय महिलेचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे.

Advertisements

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 77 हजार 907 वर पोहोचली आहे. त्यापैकी 76 हजार 313 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 738 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 856 वर पोहोचला आहे.

अद्याप 4 हजार 133 हून अधिक जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. आतापर्यंत 10 लाख 49 हजार 392 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 63 हजार 7 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हय़ात 58 हजार 588 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

Related Stories

उचगाव येथे आहार किटचे वितरण

Amit Kulkarni

बस आगाराचे गेट बंदचा इशारा देताच बेळगाव मार्गावर सोडल्या बसेस

Amit Kulkarni

डिझेल टँकरमधून बेकायदा दारू वाहतूक

Amit Kulkarni

उगार बुदुक येथे अतिक्रमणावर हातोडा

Patil_p

अंजुमन-ए-इस्लामतर्फे लसीकरणाला प्रारंभ

Amit Kulkarni

अंकोला येथील स्मशानभूमीत मूलभूत सुविधा पुरवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!