तरुण भारत

जिल्ह्यात सरासरी 18.3 मि.मी. पाऊस

सातारा : जिल्ह्यात काल (शनिवारी) दिवसभरापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 18.3 मि.मी.पाऊस पडला असून, आतापर्यंत सरासरी 375.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.            

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 28.8 (371.6) मि. मी., जावळी- 33.7 (545.7) मि.मी., पाटण-24.0 (713.1) मि.मी., कराड-12.9 (333.4) मि.मी., कोरेगाव-13.7 (220.6) मि.मी., खटाव-4.7 (124.8) मि.मी., माण- 0.8 (137.0) मि.मी., फलटण- 1.7 (85.7) मि.मी., खंडाळा- 8.0 (141.5) मि.मी., वाई-27.7 (431.2) मि.मी., महाबळेश्वर-68.8 (1503.0) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Advertisements

Related Stories

जिह्यातील उपकेंद्रात डॉक्टर देणार सेवा

Patil_p

पाडळी येथून युवती बेपत्ता

triratna

प्रांत कार्यालयात होणार दुमजली वाहनतळ

Patil_p

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बनविले व्हेंटिलेटर

Patil_p

नेचर इन नीडचे काम ठप्प तरी ही प्रशासन गप्प

Patil_p

खटाव येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Patil_p
error: Content is protected !!