तरुण भारत

सांगली : मिरज तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या पुराच्या पाण्याखाली

कृष्णा घाटावरील पाणी पातळी 65 फुटांवर

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

पावसाने उसंती घेतली असली तरी धरणातून विसर्ग सुरूच असल्याने मिरज कृष्णा घाटावरील कृष्णा नदीची पातळी 65 फुटांवर पोहचली आहे. कृष्णाघाट परिसरासह ढवळी, अंकली, म्हैसाळ, कासबेदिग्रज आणि नांद्रे या गावासह बहुतांशी वाड्या-वस्त्यांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून, शेती आणि अनेक घरे पाण्यात बुडाली आहेत.

2019 च्या महापुरातही ढवळी गावाला सर्वाधिक फटका बसला होता. यंदाही गाव पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, गावातील सर्वच ग्रामस्थांचे आणि पशुधनांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात सक्रिय आहे.

Related Stories

सांगली : जत येथे सव्वा चार लाखांचा गुटखा जप्त

triratna

सांगली : इस्लामपुरात पेट्रोल पंपावरच ट्रक केबिनला आग

triratna

चैनीसाठी बोकडे चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

triratna

तब्बल पाच महिन्यानंतर लालपरी जिल्ह्याच्या सीमेबाहेर

triratna

‘त्या’ जनावरांचा मृत्यू पशुखाद्याने नाही

triratna

सांगली : अत्यावश्यक कामाशिवाय फिरत असल्यास 500 रूपये दंड – जिल्हाधिकारी

triratna
error: Content is protected !!