तरुण भारत

Tokyo Olympics : टेबल टेनिस- मनिका बत्राचा शानदार विजय


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

टेबल टेनिस महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बत्रानं शानदार वापसी केली आहे. मनिकानं युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 अशा फरकानं हरवलं. पिछाडीवर असताना मनिकानं 2-2 अशी बरोबरी केली. मनिका आणि मागरिटा 3-3 अशा बरोबरी झाली. अंतिम गेममध्ये मनिकानं मार्गारिटाला 11-7 असं पराभूत केलं.

बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधुनं पहिला विजय मिळवला आहे. पदकाच्या दिशेनं सिंधूनं आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. 

Advertisements

Related Stories

विदेशी जाणाऱ्यांसाठी कोविन ऍपवर नवे फिचर

Patil_p

फुटबॉलपटू विजयनची ‘पद्मश्री’साठी शिफारस

Patil_p

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट

triratna

धोका वाढला : दिल्लीत गेल्या 24 तासात 1 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण

Rohan_P

पाक क्रिकेटपटू आझम खान रूग्णालयात दाखल

Patil_p

कृष्णविवरासंबंधी शोधांसाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल

Patil_p
error: Content is protected !!