तरुण भारत

टोकियो ऑलिम्पिकमधून अल्जेरियाचा खेळाडू निलंबित

ऑनलाईन टीम / टोकियो : 

इस्रायलच्या ज्युडो खेळाडूसोबत खेळण्यास नकार देणाऱ्या अल्जेरियाच्या खेळाडूला ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याला टोकियोमधून माघारी पाठवण्यात आले आहे. 

Advertisements

फेथी नॉरिन असे निलंबित करण्यात आलेल्या अल्जेरियाच्या खेळाडूचे नाव आहे. त्याला ज्युडोच्या 73 किलो वजनी गटातील दुसऱ्या फेरीत सोमवारी इस्त्रायलच्या खेळाडूशी लढायचे होते. त्याआधी फेथीला सुदानच्या मोहम्मद अब्दुलरसूल विरुद्धची लढत जिंकावी लागणार होती. मात्र, फेथीने या इस्रायली खेळाडूसोबत खेळण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने फेथी नॉरीन आणि त्याचे प्रशिक्षक अमर बेनिखाल्फ यांना स्पर्धेतून निलंबित केले.

Related Stories

पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या 2,81,863 वर

Rohan_P

भारताला रशिया देणार घातक रायफल

Patil_p

विमान लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने अशरफ गनी पोहचले ओमानमध्ये

triratna

कोरोनाचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही तडाखा

Patil_p

ब्राझीलमध्ये 50 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

पाकिस्तानच्या खासदाराचा अल्पवयीन मुलीसोबत विवाह

Patil_p
error: Content is protected !!