तरुण भारत

#TokyoOlympics: बॉक्सिंग स्टार मेरी कॉमची विजयी सलामी, हर्नांडिज गार्सियावर केली मात

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

बॉक्सिंग स्टार मेरी कॉमने टोकियो ऑलिम्पिकमधील आपला पहिला विजय मिळवला आहे. मेरी कॉमने हर्नांडिज गार्सियावर मात करत हा शानदार विजय प्राप्त केला आहे. महिला बॉक्सिंगमधील पहिला सामना जिंकत मेरीनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. 

Advertisements

मेरी कॉमने हर्नांडिज हिला ४-१ ने पराभूत करत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमचा पुढचा सामना २९ जुलैला असणार आहे. कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंसिया विक्टोरियाशी तिची लढत असणार आहे. मेरी कोमने ५१ किलो वजनी गटात भाग घेतला आहे

Related Stories

”मोदी तुमचे अश्रू कोरोना मृतांचे जीव वाचवू शकत नाहीत”

triratna

इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ – देवेंद्र फडणवीस

triratna

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1,013 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

कोरोना : महाराष्ट्रात 3,451 नवे रुग्ण; तर 35,633 ॲक्टिव्ह रुग्ण

Rohan_P

कर्नाटक टीईटी निकाल २०२१ जाहीर

triratna

स्टेट बँकेचे गृहकर्ज होणार स्वस्त

Omkar B
error: Content is protected !!