तरुण भारत

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

साताराहून कोल्हापूर-बेळगावकडे जाणारी वाहतूक अद्याप बंद

प्रतिनिधी / घुणकी

Advertisements

शिरोली-किणी-सातारा वहातूक चालु करण्यात आली आहे. सर्व वाहने सोडली जात आहेत तसेच कणेगाव ते किणी टोल नाका वाहतूक सर्व वहाने चालु आहेत व किणी टोल ते शिरोली दुध, डिझेल, पेट्रोल अशी अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडली जात आहेत.

मात्र साताराहून कोल्हापूर-बेळगावकडे जाणारी वाहतूक शिरोली दरम्यान असलेल्या पाण्यामुळे अद्याप बंद आहे. दरम्यान रत्नागिरीसह इचलकरंजी, जयसिंगपूरकडे जाणारी वाहतूक सुरु केल्याने महामार्गावर अडकून पडलेली वाहने मार्गस्थ झालेचे चित्र दिसत आहे.

Related Stories

उपचारासाठी आलेल्या अनोळखीचा सिव्हिलमध्ये मृत्यू

Rohan_P

कोरोनाच्या कठोर नियमात उद्या मतमोजणी

Amit Kulkarni

केएमटीचे कर्मचारी`सातव्या वेतन’पासून वंचित

triratna

सोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत

triratna

बैलहोंगल तालुक्यातील शिक्षकांना मोफत आरोग्य किटचे वितरण

Omkar B

एपीएमसीने दिवसातून दोनवेळा लिलाव सुरू करावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!