तरुण भारत

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

राधानगरी/प्रतिनिधी

शहरात पावसाने उघडीप घेतली असून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. दरम्यान, धरणाच्या स्वयंचली ३ आणि ६ नंबरच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या दोन्ही गेटमधून सुमारे ४,२५६ क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे.

पंचगंगा नदी पाणी पातळी स्थिर असून दिवसभर फक्त एक इंचाने पाणी उतरले असून राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ३३ फूट पाच इंच इतकी होती. जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली आहेत.

Advertisements

Related Stories

“काँग्रेसनं एकच नाव बदललं, त्याची सर मोदींना…”

triratna

काँग्रेसला धक्का : महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

triratna

कोल्हापूर : अपघातात जखमी झालेल्या अध्यापिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

triratna

राजीवडय़ात आरोग्य पथकाला रोखले

Patil_p

इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना रद्द, दूधगंगेतून पाणी

triratna

कर्नाटक : आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी ”या” कारणासाठी केला भाजप प्रवेश

triratna
error: Content is protected !!