तरुण भारत

चानूला बेळगावातून ‘गिफ्ट’

बेळगाव : लाकडे गोळा करुन संघर्ष करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पटकावणाऱया मिराबाई चानूला सरकारकडून मदत मिळतच आहे. बेळगावातील एका फार्मसी चालवणाऱया युवकाने देखील मदत देऊ करत तिचे अभिनंदन केले आहे. 

बेळगाव येथील प्रसाद होमिओ फार्मसीचे प्रसाद घाडी यांनी पंतप्रधान कार्यालयाद्वारे पाच हजारांचा धनादेश प्रदान करत चानूचे अभिनंदन केले आहे. भारतात गरिबीतून संघर्ष करीत आंतरराष्ट्रीय पदक मिळवणाऱया खेळाडूंची संख्या अगणित आहे. ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या खेळाडूंना छोटीशी का होईना मदत देऊन मनोबल उंचावण्यासाठी घाडी यांनी पुढाकार घेतला आहे.

Advertisements

Related Stories

नूतन पदाधिकाऱयांसमोर आव्हानांचा डोंगर

Patil_p

जितो लेडिज विंगतर्फे ‘पहचान’ वेबिनार

Amit Kulkarni

शेतजमीन खरेदी अन् भू-सुधारणा कायद्यातील दुरुस्ती

Amit Kulkarni

लोकमान्य स्थापना दिन विशेष योजना कार्यान्वित

Patil_p

मनपासमोर कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

Patil_p

राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवणारी दौड

Patil_p
error: Content is protected !!