तरुण भारत

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

मुंबई \ ऑनलाईन टीम

महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल.

Advertisements

माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे.

Related Stories

मोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडी दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

triratna

राज्यात आरोग्य विभागाची मेगाभरती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

triratna

नवीन कृषी कायदा बाजार समिती, शेतकऱ्यांना उद्वस्त करणारा

triratna

कबनूरात पहिल्याच दिवशी उडाला सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

triratna

लांबपल्याची वाहने वगळता पुणे – बेंगळूर महामार्ग ठप्प

triratna

‘बर्ड फ्लू’ बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका : डॉ. राजेश देशमुख

Rohan_P
error: Content is protected !!