तरुण भारत

मुख्यमंत्री ठाकरे कोयनानगरकडे रवाना

ऑनलाईन टीम / सातारा : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून साताऱ्याला रवाना झाले आहेत. काहीच वेळात ते कोयनानगरला पोहचतील. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथील आपदग्रस्त परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. तसेच कोयनानगरमधील महापुरानं बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Advertisements

Related Stories

सातारा : बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाईल्ड लाईन’ तत्पर

triratna

स्वच्छ सर्वेक्षण अभिप्रायात आठ हजारी मनसबदार

Patil_p

कृषी विभाग निशाण्यावर

Patil_p

मंगळवारच्या झेडपीच्या ऑफलाईन सभेत होणार गोंधळ

Patil_p

सातारा : 67 जण झाले कोरोनामुक्त, तिघांचा बळी

triratna

सातारा : क्षेत्र माहुली येथे एका युवकाचा खून

triratna
error: Content is protected !!