तरुण भारत

मुख्यमंत्री ठाकरे हवेतूनच माघारी

ऑनलाईन टीम / सातारा : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी मातोश्रीहून साताऱ्याला पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, ढगाळ वातावरणामध्ये दृष्यमानता कमी झाल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्ध्यावरूनच पुण्याला परतले. दरम्यान, सातारचा दौरा रद्द करून मुख्यमंत्री आता पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले.

Advertisements

पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथील आपदग्रस्त भागाला भेट देऊन मुख्यमंत्री ठाकरे तेथील परिस्थितीचा आढावा घेणार होते. तसेच कोयनानगरमध्ये महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार होते.

Related Stories

अंधारी गावाने दिली सामाजिक बहिष्काराला मूठमाती

triratna

थकीत एफआरपीप्रश्नी 5 रोजी साखर आयुक्तांना घेराव

Amit Kulkarni

सातारा : ‘माझे कुटुंब माझे जवाबदारी’चे उदिद्ष्ट आरोग्याविषयी जनजागृती करणे : प्रांत मिनाज मुल्ला

triratna

बंगालमध्ये शेतकऱयांचा भाजपविरोधात प्रचार

Patil_p

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

Rohan_P

बिल्डरची फसवणूक करणाऱया 13 जणांवर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!