तरुण भारत

उर्मिला मातोंडकरांच्या पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पंकजा म्हणाल्या


मुंबई \ ऑनलाईन टीम

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही ट्विटरवरुन पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहे.. त्यावर पंकजांनी, “चला भेटुया” अशा आशयाचं उत्तर दिलं.

Advertisements


“भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!” असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. त्यावर “धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांना त्यांच्या धाकटी बहिण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. काही फोटो शेअर करत त्यांनी बहिणविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या शुभेच्छांची चर्चा रंगली आहे.प्रीतम मुंडे यांनी काही फोटो ट्विट करत पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्य़ा शुभेच्छा दिल्या आहेत. ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारीसांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणिजमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

Related Stories

देशातील रूग्णसंख्या दीडलाख पार

Patil_p

अजय देवगनच्या मावळय़ाने सांगितला नैराश्यावर मात करण्याचा मार्ग

Patil_p

द इंटर्नमध्ये दिसणार अमिताभ बच्चन

Patil_p

रेल्वे काय भाजपची नोकर आहे का? ; राऊतांचा रावसाहेब दानवेंवर पलटवार

triratna

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Rohan_P

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक”: प्रताप सरनाईक

triratna
error: Content is protected !!