तरुण भारत

वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या चार कर्मचाऱ्यांना बढती

वेंगुर्ले /वार्ताहर-

वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बढती दिली असून त्यांच्या उत्कृष्ठ कामाची पोच त्यांना दिली असल्याची माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी दिली.

Advertisements


वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदारपदावर काम करणारे सचिन सावंत यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून तर पोलीस काँन्स्टेबल या पदावर काम करणारे गौरव परब, महिला पोलीस काँन्स्टेबल रुपा पाटील व सरीता दळवी यांची पोलीस नाईक पदावर बढती झाली आहे. बढती मिळालेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांचे वेंगुर्ले पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Stories

जिल्हय़ात कोरोना मृत्यू दर 3.5 टक्के

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात बंद अयशस्वी

triratna

राजकोट मत्स्य जेटीचा मुहूर्त कधी?

NIKHIL_N

रत्नागिरी आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन आज साधेपणाने

Patil_p

लॉकडाऊन 8 जुलैपर्यंतच, मुदतवाढ नाही – जिल्हाधिकारी

NIKHIL_N

अखेर चिपळुणात तीन सावकारांवर गुन्हा दाखल

Patil_p
error: Content is protected !!