तरुण भारत

कृषी राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

ऑनलाईन टीम / सांगली :   

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आज पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सांगली दौऱ्यावर होते. त्यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला पलूस तालुक्यातील नागठाणेजवळ अपघात झाला. या अपघातात पायलट गाडीतील दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना आष्टे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Advertisements

कदम यांच्या ताफ्यातील पायलट गाडीने रस्त्यात आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांची ही पायलट गाडी स्लीप होऊन खांबावर आदळली. त्यानंतर ही गाडी पलटी झाली.

Related Stories

मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसले यांच्याशी सांगलीतील कार्यकर्त्यांची चर्चा

Abhijeet Shinde

सांगली : खैराव येथे दोन मुलासह महिलेचा विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्नात मुलांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : अन्यायकारक शेतकरी कायदा रद्द करा – राज्यमंत्री विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेती केली पाहिजे : डॉ. विश्वजित कदम

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार सुधीर गाडगीळ यांची विचारपूस

Abhijeet Shinde

चूल आणि मूल यावरच न थांबता महिलांनी पुढे यायला हवे – आ.मानसिंगराव नाईक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!