तरुण भारत

ऑगस्टपासून लहान मुलांचेही लसीकरण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

ऑगस्ट महिन्यापासून देशातील लहान मुलांचेही लसीकरण सुरू होऊ शकते. तसेच, अधिकाधिक कंपन्यांना लस उत्पादनाचे परवाने मिळणार असल्याने भारत लवकरच सर्वात मोठा लस उत्पादक देश ठरणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. 

Advertisements

मांडविया म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुढील महिन्यात देशात लहान मुलांसाठी लस उपलब्ध होऊ शकते.

Related Stories

हिमाचलमध्ये मलेशियाच्या महिलेचा मृत्यू

Patil_p

प्रियंका वड्रांना दाखविण्यात आले काळे झेंडे

Patil_p

केरळ : ऐन निवडणुकीत काँग्रेसला झटका; ज्येष्ठ नेते पीसी चाको यांचा राजीनामा

datta jadhav

हरियाणात 26पर्यंत शाळा-कॉलेज बंद

Amit Kulkarni

देशात 18,711 नवे बाधित

datta jadhav

ब्रह्मपुत्रा नदीखालून तयार होणार भुयारीमार्ग

Patil_p
error: Content is protected !!