तरुण भारत

स्कोडा करणार 100 शहरात विस्तार

नवी दिल्ली

 पुढील महिन्यात झेकमधील आटो निर्माती कंपनी स्कोडाला 100 हून अधिक शहरात विस्तार करायचा आहे. यासाठीची योजना कंपनीने बनवली असल्याचे समजते. दरम्यान कंपनीच्या मध्यम आकाराच्या सुव्ह प्रकारातील कुशाक मोटारीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. विक्री वाढवण्यासाठी विस्ताराची गरज ओळखूनच वरीलप्रमाणे 100 शहरांमध्ये व्यवसाय करण्याची तयारी कंपनीने केली आहे. भारतात दाखल झाल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाची ही सर्वात मोठी झेप असेल असे कंपनीने म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

होंडा ऑगस्टपासून किंमती वाढवणार

Patil_p

बजाज ऑटोची विक्री पाच टक्क्यांनी वधारली

Patil_p

दुचाकी निर्यातीला वाढीची आशा

Patil_p

महिंद्राची नवी ‘थार’ बाजारात

Patil_p

‘एमजी मोटर्स’कडून ‘हेक्टर प्लस’ सादर

prashant_c

रॉयल इनफील्डची क्लासिक 350 लवकरच येणार

Patil_p
error: Content is protected !!