तरुण भारत

सैनीच्या दुखापतीची तपासणी

वृत्तसंस्था/ कोलंबो

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली असून या दुखापतीची तपासणी करण्यात येणार आहे. लवकरच त्याला स्कॅनिंगसाठी जावे लागणार आहे.

Advertisements

टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सैनीचा डावा खांदा दुखावला गेला. त्याला यानंतर सातत्याने वेदना जाणवत आहेत. स्कॅनिंगनंतरच त्याच्या या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट होईल, असे मंडळाच्या वैद्यकीय अधिकाऱयाने सांगितले. सध्या डॉक्टरांचे एक पथक त्याच्या दुखापतीवर इलाज करीत आहे. शनिवारी सैनीच्या या दुखापतीचे स्कॅनिंग केले जाईल, असे भारतीय संघाचा गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांब्रेने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Related Stories

फ्रान्सच्या एकतर्फी विजयात एम्बापेचे विक्रमी 4 गोल

Patil_p

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत

Patil_p

बांगलादेश 218 धावांनी आघाडीवर

Patil_p

अफगाणविरुद्ध झिम्बाब्वेचा एकतर्फी विजय

Patil_p

विराट कोहलीविरुद्ध व्यवसायासंदर्भात तक्रार

Patil_p

अमेरिकेच्या सिडनी मॅकलॉघ्लिनचे विश्वविक्रमी सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!