तरुण भारत

शनिवारी कोरोनाचे 56 नवे रुग्ण

प्रतिनिधी / बेळगाव

शनिवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 59 जणांनी कोरोनावर मात केली असून वेगवेगळय़ा इस्पितळांतून त्यांना घरी पाठविण्यात आले. तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्हय़ात दक्षता वाढविण्यात आली.

Advertisements

सांबरा एटीएसमधील दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उचगाव, गुरुप्रसाद कॉलनी-मंडोळी रोड, जयनगर, कणबर्गी, शिवबसवनगर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 9 जणांचा समावेश आहे.

बेळगाव व चिकोडी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढतच आहे. सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 78 हजार 257 वर पोहोचला आहे. त्यापैकी 76 हजार 785 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 607 सक्रिय रुग्ण आहेत. 3 हजार 320 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहेत. 

Related Stories

गांजा विक्री करणाऱया ओडीशातील तरुणाला अटक

Patil_p

आझाद गल्लीतील महिलेस कोरोनाची लागण

Patil_p

चिकोडीत पोलिसांकडून 350 वाहने जप्त

Patil_p

भाऊ धावला बहिणींच्या रक्षणासाठी…

Patil_p

शहापूर काकेरू चौकातील खोदकाम धोकादायक

Patil_p

सोमवारी जिल्हय़ात 21 नवे रुग्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!