तरुण भारत

‘कोवॅक्सिन’ डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ लस कोरोनाच्या डेल्टा प्लस या धोकादायक व्हेरिएंटविरोधात प्रभावी असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) संशोधनातून समोर आली आहे.

Advertisements

‘कोवॅक्सिन’चे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत  असल्याचे समोर आले आहे. त्यावर आता एक महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. कोवॅक्सिन कोरोनावर 77.8 टक्के तर डेल्टा प्लस या धोकादायक व्हेरिएंट विरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचे ICMR च्या अहवालातून समोर आले आहे.

Related Stories

ज्योतिरादित्य सिंदिया ‘भाजप’वासी; राज्यसभेची उमेदवारीही जाहीर

tarunbharat

…म्हणून मी ED कार्यालयात जाणं टाळलं; अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

Abhijeet Shinde

आम्हीही याच देशाचे, आमचीही स्वतंत्र जनगणना करा : पंकजा मुंडे

Abhijeet Shinde

देशात कोरोनाचा कहर! मागील 24 तासात 1 लाख 26 हजार बाधित

Rohan_P

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंग्याचा अपमान पाहून देश दुःखी झाला

datta jadhav

वायू गळती :कंपनीबाहेर ग्रामस्थांची निदर्शने

Patil_p
error: Content is protected !!