तरुण भारत

गुगल असिस्टंटसह नवी होंडा सिटी सादर

नवी दिल्ली

कार निर्माती कंपनी हेंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपली नवी होंडा सिटी गुगल असिस्टंट सुविधेसह सादर केली आहे.

Advertisements

पाचव्या पिढीकरीताची ही नवी आधुनिक साधनांनी युक्त कार इंटिग्रेटेड कनेक्टेड तंत्रज्ञानाची जोड असलेली आहे. हेंडा ऍक्शन ऑफ गुगलची सुरूवात नव्या होंडा सिटी ओके गुगलसोबत होत आहे. याआधीच्या तुलनेत नव्या सिटीत आता आणखी 4 नव्या सुविधांची भर असणार आहे. सर्व 36 सुविधा ग्राहकांना उत्तम सुरक्षा, सोयी आणि मनाला शांती मिळवून देणाऱया असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

7 सीटर एमजी ग्लोस्टर सेव्ही लाँच

Amit Kulkarni

टोयोटाची 2022 पर्यंत 2 इलेक्ट्रिक वाहने

Patil_p

रॉयल इनफिल्डच्या मोटारसायकल विक्रीत वाढ

Patil_p

टीव्हीएसची नवी स्कूटर सादर

Patil_p

टीव्हीएस मोटरला 319 कोटीचा नफा

Amit Kulkarni

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p
error: Content is protected !!