तरुण भारत

हिंडाल्कोची 8 ते 10 हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली

 आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रिज येणाऱया काळात 8 हजार ते 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. सदरची गुंतवणूक ही हिराकुड (ओडीसा), सिल्वासा (दाद्रा व नगर हवेली) आणि मुंद्रा (गुजरात)येथील कंपनीच्या कारखान्यामध्ये केली जाणार आहे. ऍल्युमिनीयमच्या सुधारीत उत्पादनांच्या निर्मितीसोबतच एकंदर निर्मितीत वाढ करण्यासाठी कंपनी येणाऱया काळात लक्ष देणार आहे. हिराकुडमधील कारखान्यात वार्षिक 3 लाख 40 हजार टन उत्पादन करण्याचा संकल्प कंपनीने केला आहे.

Advertisements

Related Stories

देशात जिओमार्टची सेवा 200 शहरांमध्ये उपलब्ध

Patil_p

फेसबुक पाठोपाठ रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन

Patil_p

मसाला कंपनी सनराइज आयटीसीकडे

Patil_p

यंदा सरासरी वेतनात 7 टक्के वाढ शक्य

Amit Kulkarni

सोनालिकाचा इलेक्ट्रीक ट्रक्टर बाजारात

Omkar B

अदानीला मिळाला मध्य प्रदेशात प्रकल्प

Patil_p
error: Content is protected !!