तरुण भारत

सांगली : नागठाणे येथे पुरग्रस्त शेतकरी तरुणाची आत्महत्या

वार्ताहर / वाळवा

नागठाणे ता. पलुस येथील पुरग्रस्त शेतकरी तरुण निलेश बाळकृष्ण पवार (वय २२) यांने शेतातील जनावरांच्या गोट्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरात शेतीचे मोठे नुकसान व जनावरांच्या गोठ्याच्या वरून पाणी गेले आहे. महापुराचे पाण्यामध्ये त्याचे शेतजमीनीतील ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे. निलेशच्या नावावर थोडेफार कर्जही आहे.

Advertisements

या सगळ्या नैराश्यातुन सकाळी गोट्यातील साफसफाईसाठी गेलेल्या निलेशने पुरामुळे झालेली दुरावस्था पाहुन गणेशनगर येथे जनावरांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली. याबाबत वडील बाळकृष्ण दशरथ पवार रा. नागठाणे यांनी पोलीस ठाणेस फिर्याद दिली आहे.

Related Stories

इस्लामपुरात खासगी रुग्णालयात बाचाबाची; ५५ जणांविरुद्ध गुन्हा

triratna

भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राहूल महाडीक यांची निवड

triratna

सांगलीमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

triratna

पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सांगलीत घंटानाद

triratna

सांगली : ‘त्या’ सात कोटींच्या कामांचा ठराव रद्द होणार?

triratna

एफआरपी प्रश्नी राजू शेट्टींचा राजारामबापू पाटील कारखान्यावर ठिय्या

triratna
error: Content is protected !!