तरुण भारत

सिध्दिविनायक ग्रुप कुडाळ चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

प्रतिनिधी / बांदा:

नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सिद्धिविनायक ग्रुप कुडाळ टीम धावली स्वता मदतीचा एक पाऊल पुढे टाकत पुरग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य लक्षात मदतीचा व सहकार्याचा हात पुढे करत पूरग्रस्त लोकांना तांदूळ, डाळ साखर, कोलगेट, पाणी बॉटल साबण, बिस्किट खाद्यपदार्थाचे 200 किट पुरग्रस्तांच्या घरी जाऊन अडचणीच्या भागात नदीच्या बाजूचे, रस्त्यापासून लांब असलेली घरे जेथे लोकांना मदत पोहचली नाही. तेथे सिद्धिविनायक ग्रुप कुडाळचे पदाधिकारी पोहोचले आणि मदत केली. सर्वस्तरातून सिद्धिविनायक ग्रुप चे पदाधिकारी यांचे कौतुक होत आहे.

Advertisements

Related Stories

दापोली पोलिसांकडून पर्यटकांचे स्वागत व मार्गदर्शन

triratna

अर्जुना प्रकल्पाच्या बंदिस्त नाल्याच्या कामामुळे शेतकऱयांचे नुकसान

Patil_p

नाणार सोडून कुठेही रिफायनरी होऊ शकते!

Patil_p

आदिवासी दिनानिमित्त पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सत्कार

Ganeshprasad Gogate

भारतीय परंपरेतला ‘वानप्रस्थाश्रम’ अनुभवतोय…!

Patil_p

भारतीय प्राणीशास्त्र सर्व्हेक्षण संस्थेचा शोध

Patil_p
error: Content is protected !!