तरुण भारत

परप्रांतीय कामगाराची सावंतवाडीत आत्महत्या

सावंतवाडी / उमेश सावंत:
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहात असलेला परप्रांतीय कामगार विश्वनाथ मणी नायर ६५ याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह खोलीच्या छपराला लुंगीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.  तो डिसिल्वा यांच्या घरात राहत होता. खोलीच्या दरवाजातून रक्त वाहून आल्याने शेजाऱ्याने घरमालकाला कळविले. मृत नायर यांच्या मुलाला याबाबत कळविण्यात आले. नंतर मुलगा सुरेश नायर याने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली.

Related Stories

ड्रग्जच्या नशेत परदेशी पर्यटक सावंतवाडीत ताब्यात

Ganeshprasad Gogate

दापोलीत 32 एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस; बीएसपी कडून निषेध

Sumit Tambekar

वेंगुर्ले कोरोना सेंटरला “प्रबोधन”कडून ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर प्रदान

Ganeshprasad Gogate

रत्नागिरीत दोन मुलींचे फेसबुक अकाऊंट हॅक

Patil_p

रत्नागिरी : कर्टेलच्या श्रुती जाधवची जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पधेसाठी निवड

Abhijeet Shinde

जिल्हय़ात अकरावी प्रवेशाची वाट यंदा सुकर

NIKHIL_N
error: Content is protected !!