तरुण भारत

कुणकेरीच्या डॉ. संजय परब दाम्पत्याने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

ओटवणे / प्रतिनिधी:

 कुणकेरी येथील डॉ. संजय परब आणि त्यांच्या पत्नी डॉ. भद्रप्रिया परब या दाम्पत्याने महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन  कोकणातील आरोग्य सेवेबाबत चर्चा केली. परब दाम्पत्य मुंबई मिरारोड येथील भक्ती वेदांता हॉस्पिटलमध्ये कार्यरत असुन ते  कुणकेरी गावची ग्रामदेवता श्री भावई देवीचे मुख्य मानकरीही आहेत. त्यांनी  अनेक मोफत आरोग्य विषयक उपक्रम राबविले आहेत. कोविड काळातही या  दाम्पत्याने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. संजय परब यांचे माध्यमिक शिक्षण सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कुल मध्ये तर त्यांच्या पत्नी भद्रप्रिया यांचे शिक्षण ईन्सुलीतील नूतन माध्यमिक विद्यालयात झाले आहे.

Advertisements

Related Stories

कोरोनाचे वाढते संकट कसे रोखणार?

NIKHIL_N

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन दोन बळी

triratna

मालवण न.प.च्या डंपिंग यार्डला पुन्हा आग

NIKHIL_N

रत्नागिरी : गुहागरात कोरोना रूग्णसंख्या घटल्याने दिलासा

triratna

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा आज लिलाव

Patil_p

आरोप-प्रत्यारोप, आगामी संघर्षाची नांदी

NIKHIL_N
error: Content is protected !!