तरुण भारत

बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक

ऑनलाईन टीम / टोकियो :

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो वजन गटात इराणच्या मोर्तेझा घियासी याला चितपट करत उपांत्यफेरी गाठली. या सामन्यात सुरुवातीपासूनच मोर्तेझाने आघाडी घेत भारतीयांचा श्वास रोखून धरला होता. मोर्तेझा शेवटच्या तीन मिनिटांतही आक्रमक होता. मात्र, काही क्षणातच पुनियाने मोर्तेझाला चितपट करत उपांत्यफेरीत धडक मारली. आज दुपारी 65 किलो वजनी गटाची उपांत्यफेरी होणार आहे.

Advertisements

Related Stories

मोहालीच्या हॉकी स्टेडियमचे नामकरण

Patil_p

संकटसमयी सरकार मदतीसाठी सज्ज

Patil_p

सेवाक्षेत्रातील विकासाचा 7 वर्षांमधील उच्चांक

Patil_p

दक्षिण आफ्रिका संघात दोन नवे चेहरे

Patil_p

सौदीत तयार होतेय 3 लेयरयुक्त शहर

Patil_p

नवजातांना चुकून देण्यात आली कोरोनाची लस

Patil_p
error: Content is protected !!