तरुण भारत

एमआय 11 लाइट एनई क्वॉलकॉम स्नॅपडॅगन 778 जी चिपसेटसोबत

नवी दिल्ली

 शाओमी आपल्या एमआय-11 सिरीजअंतर्गत नव्या शेणीच्या फोन्सना सादर करण्याची तयारी करते आहे. याअंतर्गत कंपनी आपला नवा एमआय 11 लाइट एनई हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 778 जी चिपसेटसोबत सादर करणार असल्याचे समजते. शाओमी एमआय-11 लाइट एनई हा 4 जी आणि 5 जी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. पण भारतात मात्र यातील 4 जी स्मार्टफोनच लाँच करण्याचे संकेत कंपनीने व्यक्त पेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 778 जी या चिपसेटसोबत येणार असून याला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

Advertisements

Related Stories

मोबाईल फोन्सचीनिर्यात तीन पटीने वाढली

Patil_p

पुढील वर्षी 20 लाख वायफाय हॉटस्पॉटस्

Omkar B

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

tarunbharat

गॅलक्सी एस-21 सिरीजच्या स्मार्टफोन्सचे आगमन

Patil_p

‘वीवो’चे 5 जी स्मार्टफोन्स बाजारात

Patil_p
error: Content is protected !!