तरुण भारत

ओमान क्रिकेटकडून मुंबईला निमंत्रण

वृत्तसंस्था/ मुंबई

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया आयसीसीच्या आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धेपूवीं ओमान क्रिकेट मंडळाने मुंबईला काही सामने खेळण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

Advertisements

ओमान क्रिकेट संघटनेचे वरिष्ठ अधिकारी लंकेचे दुलीप मेंडीस यांनी मुंबई क्रिकेट संघटनेशी संपर्क साधून मुंबईचा संघ अरब राष्ट्रांमध्ये काही सामने खेळण्यासाठी पाठविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ओमानच्या राष्ट्रीय संघाला अधिक सराव मिळावा यासाठी हे सामने आयोजित करण्याचा ओमान क्रिकेट संघटनेचा उद्देश आहे.

Related Stories

ज्योकोव्हिच, दिमित्रोव्ह, सेरेना तिसऱया फेरीत

Patil_p

बेलग्रेड स्पर्धेत जोकोविच अजिंक्य

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत शकीब अल हसन

Amit Kulkarni

सोलापूर : युवा चित्रकार विपुलने साकारली रोहित शर्माची पोर्ट्रेट रांगोळी

Abhijeet Shinde

आयपीएलमधील कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतले

Patil_p
error: Content is protected !!