तरुण भारत

राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दापोलीतून याचिका

प्रतिनिधी / दापोली

दापोली भाजप तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात दापोली तालुक्यातून दाखल झालेली ही पहिलीच तक्रार मानली जात आहे. याला आता काँग्रेस कसे उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisements

दिल्ली कॅण्ट येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. यातील प्रकरणात मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवर शेयर करून त्या परिवाराला अडचण निर्माण केल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याचा खुलासा मकरंद महादळेकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला आहे.

Related Stories

संजय जाधवांच्या ‘त्या’ विधानावर केशव उपाध्ये म्हणतात, तुम्ही हवं ते करा पण…

Abhijeet Shinde

जिल्हय़ाच्या मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न मार्गी

Patil_p

‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’?

Abhijeet Shinde

साखर कारखानदार टेन्शनमध्ये…!

Sumit Tambekar

कोडोलीत लोकन्यायालय : ६४ दावे निकाली

Sumit Tambekar

कोल्हापूर : हातकणंगलेत कोरोनाचा दुसरा बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!