तरुण भारत

डॉ. सारंग यांची बदली रद्द न केल्यास आंदोलन- सरपंच सेवा संघटनेचा इशारा

साटेली भेडशी/ प्रतिनिधी-

प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची बदली रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रविण गवस यांनी दिला आहे.

Advertisements

साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेली नऊ वर्षे अविरतपणे सेवा बजावण्यारे आणि सर्वसामान्य जनतेचे देवदूत बनलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची हिंगोली जिल्ह्यात प्रशासकीय बदली झाली ही बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रविण गवस यांनी केली आहे.तसेच पालकमंत्री उदय सामंत ,जिल्हाधिकारी ,जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचेही डॉ. सारंग यांची बदली रद्द होण्यासाठी पत्रव्यवहार श्री.गवस यांनी केले आहे.

Related Stories

बेळणेतील मारहाणप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

NIKHIL_N

रत्नागिरी : मंडणगड नगरपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर

triratna

भालावल येथे आठवडय़ात पाच माकडे मृत

NIKHIL_N

कोरोना रूग्णालयाची क्षमता 115 ने वाढवणार

Patil_p

मालवणातील मत्स्यालयासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध

NIKHIL_N

रत्नागिरी : ‘कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागल्याचे सांगून 5 लाखाचा गंडा

triratna
error: Content is protected !!