तरुण भारत

नाईकांचा वाडा पुन्हा गजबजतोय..

सावंतवाडी /प्रतिनिधी-

सिंधुदुर्गाच्या बोलीभाषेवर आणि येथील चालीरीती वर प्रथमच झी टीव्ही वरील रात्रीस खेळ चाले मालिका चे भाग 2 प्रसारित झाले. या मालिकेचे शूटिंग आकेरी येथील वाड्यावर करण्यात आले. त्यामुळे हा नायकांचा वाडा गेल्या दोन वर्षापासून पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले होते. मात्र कोरोना महामारी या मालिकेचे शूटिंग बंद झाल्यामुळे हा वाडा सुनासुना झाला होता. आता पुन्हा या वाड्यावर शूटिंग सुरू होताच अण्णा नाईक आणि शेवंताना पाहण्यासाठी स्थानिकांची पावले आता वळू लागली आहेत.

Advertisements

सावंतवाडी शहरापासून अवघ्या पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या कुडाळ तालुक्यातील आकेरी या गावात गेल्या दोन वर्षापासून रात्रीस खेळ चाले मालिकेचे शूटिंग सुरू आहे. या मालिकेतकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.

Related Stories

एम टी बसरा जहाजाचा तळ फुटला

Patil_p

सोशल मीडियातून मुले करताहेत प्रबोधन

NIKHIL_N

रानबांबुळी रस्ता ठरतोय जीवघेणा

NIKHIL_N

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

Patil_p

अंध युवक सचिन पालव हार्मोनियम विशारद पूर्ण मध्ये प्रथम

NIKHIL_N

तळगाव-सोनवडे-कर्ली नदीत चोरटा वाळू व्यवसाय तेजीत!

NIKHIL_N
error: Content is protected !!