तरुण भारत

पुण्यातील श्रीकर वर्ल्ड फाऊंडेशनमार्फत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू

ओटवणे /प्रतिनिधी-

पुणे येथील श्रीकर वर्ल्ड फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत ओटवणे व सरमळे गावातील पूरग्रस्त कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी सतरंजी, चादर, टॉवेल, खाद्यपदार्थ वस्तूंचे पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कोकण विभाग समन्वयक रघुनाथ सावंत, हरिष सावंत, प्रल्हाद जामनेकर, सुयोग जाधव, आशिष नाईक, आयुष नाईक आदी उपस्थित होते. यावेळी पूरग्रस्तांची या संस्थेचे आभार मानले. श्रीकर वर्ल्ड फाउंडेशन संस्थेने यापूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड येथेही कपडे, चपला आदी धान्यादी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : उद्योगमंत्री नारायण राणे यांची विविध समस्यावर उद्योजकांशी चर्चा

Sumit Tambekar

कणकवलीतील गर्दी अखेर नियंत्रणात

NIKHIL_N

जिल्हय़ातील परिस्थिती भयावह, स्वतःची काळजी स्वत:च घ्या!

NIKHIL_N

मोटार अपघात मृत्यूप्रकरणी 60 लाखांची तडजोड

NIKHIL_N

रत्नागिरी : लांजा तालुक्यात गवारेड्यांचा धुडगूस, दिवसाढवळ्या कळपाने वावर

Abhijeet Shinde

दापोली नगरपंचायतीकडून ‘कोविड’ सर्व्हे; ऑक्सीमिटर व थर्मामिटर गनने करणार तपासणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!