तरुण भारत

जि. प.अध्यक्ष संजना सावंत यांनी शब्द पाळला

साटेली- भेडशी  / प्रतिनिधी:
माजी जि प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांची मध्यस्ती यशस्वी. अखेर  आज मंगळवारी  साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका  मिळावी यासाठी सरपंच सेवा संघ जिल्हा संघटक  प्रविण गवस  यांनी केलेल्या उपोषणात माजी जि प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी यशस्वी मध्यस्ती करत  जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्याशी चर्चा करत  सतरा तारीखला ओरोस येथे बैठक घेऊन साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका सुपूर्द केली जाईल असे आश्वासन दिले होते त्या शब्दाप्रमाणे जि. प.अध्यक्ष संजना सावंत यांनी  आज ओरोस येथे रुग्णवाहिका सुपूर्द केली. यावेळी  जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर ,माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी , शिक्षण आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी ,समाज कल्याण सभापती अंकुश जाधव आंदोलनकर्ते प्रवीण गवस ,साटेली भेडशी सरपंच लखू खरवत ,वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन सारंग ,संजय विरनोडकर तसेच आदी  जि प सदस्य ,पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

उद्योगांना प्रोत्साहन देऊन कोकणातील जनतेच्या हातास रोजगार देईन

NIKHIL_N

‘माही’ मुळे मारेकऱयाचा सहा तासांत छडा

Patil_p

गोव्यातून सातजणांची पहिली तुकडी बांद्यात

NIKHIL_N

म्हाप्रळमध्ये दोन कारमधून मांस वाहतूक : 6 जण ताब्यात

Patil_p

रत्नागिरी : मंडणगड नगरपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर

Abhijeet Shinde

ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला

NIKHIL_N
error: Content is protected !!