तरुण भारत

सॅमसंगची रोजगारासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी

बेळगाव : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंगने युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी एनएसडीसीसोबत नुकतीच भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक रिटेल क्षेत्राला विकासाची संधी असून याकरीता सॅमसंगने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्यासोबत करार केला आहे. याअंतर्गत 50 हजार युवकांना काही वर्षामध्ये योग्य प्रशिक्षण देऊन तयार केलं जाणार आहे. देशभरातील असलेल्या एनएसडीसी केंद्रातून उमेदवारांना कौशल्य विकासाबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Related Stories

‘फ्युचर’ वर डोळा !

Omkar B

एफडीच्या व्याजदरात पीएनबीकडून बदल

Amit Kulkarni

. देशातील समभाग खरेदीला विदेशी गुंतवणूकदारांची पसंती

Patil_p

ग्राहक जोडणीत ‘एअरटेल’ आघाडीवर

Omkar B

नोव्हेंबरमध्येही देशातील विदेशी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर

Omkar B

एचडीएफसीकडून ऑनलाईन प्रॉपर्टी शो

Patil_p
error: Content is protected !!