तरुण भारत

सीईओ विनोद दसारींचा रॉयल इनफील्डला रामराम

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी रॉयल इनफील्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ विनोद दसारी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 13 ऑगस्टपासून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विनोद दसारी हे आपल्या पत्नीसोबत व्यवसायात रुजू होणार असल्याचे समजते. त्यांच्या पत्नीचे नॉट फॉर प्रॉफीट हे हॉस्पिटल आहे. देशात स्वस्तात उपचार सुविधा देण्याचा यांचा मानस आहे. दुसरीकडे बी. गोविंदराजन यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. 18 ऑगस्टपासून ते आपला पदभार सांभाळत आहेत.

Related Stories

देशात तयार केलेली एस-क्लास बाजारात

Patil_p

मारुती, हय़ुंडाई उत्पादनात वाढ करणार

Patil_p

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

Patil_p

शून्य उत्सर्जनासाठी दुचाकी-तिचाकी वाहनांवर भर

Amit Kulkarni

वोल्वोची 50 टक्के इलेक्ट्रीक वाहने

Patil_p

टाटाच्या इलेक्ट्रिक टिगोरचे बुकिंग सुरू

Patil_p
error: Content is protected !!