तरुण भारत

अफगाणी नागरिकांना ‘या’ 13 देशात मिळणार आसरा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तालिबान्यांच्या भितीपोटी देश सोडणाऱ्या अफगाणी नागरिकांना तात्पुरत्या काळासाठी शरण येण्यास 13 देशांनी मान्यता दिली आहे. त्यामध्ये कॅनडा, कोलंबिया, उत्तर मॅसेडोनिया, मेक्सिको, पोलंड, कतार, रवांडा, युपेन, अल्बानिया, युगांडा, कोस्टारिका, चिली आणि कोसोव्हो या देशांचा समावेश आहे.

Advertisements

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले, अमेरिकेसह अन्य देशांनी बाहेर काढलेल्या निर्वासितांना नेण्यासाठी ‘ट्रान्झिट’ ठाणे देशाचा वापर करू देण्यास 13 देशांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या संभाव्य अफगाणी शरणार्थींच्या पुनर्वसनाची व्यवस्था अमेरिकेत झाली नाही, त्यांना या 13 देशात आसरा मिळणार आहे.

Related Stories

कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा; जिल्हयात दिवसभरात 1696 रुग्ण निगेटिव्ह

Abhijeet Shinde

माझा देशमुख करण्याचा डाव: नवाब मलिक

Abhijeet Shinde

हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी जाहीर चर्चा घडवून आणावी : संभाजी ब्रिगेडचे खुले आव्हान

Rohan_P

लॉईड ऑस्टिन-राजनाथ सिंह यांच्यात बैठक सुरू

datta jadhav

केजरीवाल सरकारकडून पुढील एक आठवड्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद

Rohan_P

लॉक डाऊनमध्ये बर्थ डे पार्टी करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

prashant_c
error: Content is protected !!