तरुण भारत

ऑलिम्पियन फुटबॉलपटू एस. एस. हकीम यांचे निधन

गुलबर्गा/प्रतिनिधी

ऑलिम्पियन फुटबॉलपटू आणि फिफाचे आंतरराष्ट्रीय रेफरी सय्यद शाहिद हकीम यांचे रविवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. हकीम साब म्हणून प्रसिद्ध होते. ते १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे सदस्य होते.

ऑलिम्पियन फुटबॉलपटू एस. एस. हकीम हे फिफाचे आंतरराष्ट्रीय रेफरी देखील होते. तसेच त्यांनी दोहा येथे एएफसी एशियन कप १९८८ मध्ये अनेक सामन्यांचे पर्यवेक्षण देखील केले होते.

Advertisements

Related Stories

दैनंदिन रुग्णसंख्या दीड लाखांवर

datta jadhav

केरळ ब्लास्टर्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदी वुकोमॅनोविच

Patil_p

शांततेचा जप अन् युद्धाची तयारी

Patil_p

मुस्लिमांचे झुंडबळी हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा परिणाम

Abhijeet Shinde

मिरज शासकीय दूध योजनेतून ९७ हजारांचे साहित्य लंपास

Abhijeet Shinde

छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्या यांनी केलं ‘हे’ विधान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!